आज सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी , शाहिद दिवस आहे , या हिंदवी शूरवीराला आमचे शत शत नमन !
विदेशी मुस्लिम विरोधी राज्यकर्ते आणि विदेशी ब्राह्मण अश्या दुहेरी दुश्मनांना सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी राजे भोसले याना तोंड द्यावे लागले . १४ मे १६५७ ला पुरन्दर किल्ल्यावर जन्मलेले संभाजी आई विना आपली आजी जिजामाता यांचे छत्र छायेत मोठे झाले , ९ वर्ष वय असताना त्यांनी शिवाजी महाराज बरोबर मुगल बादशहा औरंगजेब याच्या आग्रा केला येते तुरुंगवास भोगला व तिथून सुटका झाल्या नंतर आपले वडील शिवजी चे जवळून अवलोकन केले व राजधर्म जाणला . १७ वर्ष्याच्या संभाजी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा गांगा भट नामक काशी च्या ब्राह्मीना कडून कसा राज्याभिषेक झाला आणि कशी लूटमार विदेशी ब्राह्मीनांनी केली कसा अपमान केला हे जवळून बघितले . नंतर ब्राह्मण धर्म , वेद , वर्ण , जाती , ब्राह्मण , जनयु नाकारून एका गोसाव्या कडून शिवाजी महाराजानी करून घेतलेला दुसरा सत्य हिंदू धर्मी राज्याभिषेक सुद्धा बघितला तेव्हाच त्यांनी सत्य हिंदू धर्म व त्यांच्या राज्य कारभाराला पुढे विदेशी मोंगल वैरी राज्यकर्ते आणि विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मण या दोघानाही तोंड द्यावे लागणार याची जाणीव झाली आणि तसेच झाले , शिवाजी महाराज राज्याभिषेक नंतर जवळ जवळ ७-८ वर्षे महाराज म्हणून राज्य केले व विदेशी भट ब्राह्मीनानी त्यांचं विष देऊन प्राण घेतल्या नंतर ब्राह्मीनानी शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम याना गादीवर बसविण्याचा कात केला तो उधडुल लावून संभाजींनी राज्य आपल्या ताब्यात घेतले व सत्य हिंदू धर्मी गोसावी कडून राज्याभिषेक करून राज सिंहासनावर विराजमान झाले . छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळी ३२ मन सोन्याचे सिंवासन केले होते ते विदेशी ब्राह्मीनानी गायब केले . पुढे विदेशी ब्राह्मीनानी औरंगजेब शी हाथ मिळवणी केली व संभाजी महाराजांचा सत्य हिंदू धर्म व राज्य जवळ जवळ उण्यापुऱ्या ८ वर्ष्या च्या राज्य कारभाराचच्या कालखंड नंतर परत राजाराम ला गादीवर बसवून विदेशी ब्राह्मण पेशवाई मजबूत केली , वैदिक ब्राह्मण धर्म मजबूत केला . संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारा असा सल्ला विदेशी मुघल बादशहा औरंजेब यास दिला . संभाजी चे डोळे फोडले गेले , जीभ छाटली गेली , मुंडके उडविले गेले , त्यांचं मुलाखत्यार स्वामिनिस्ट कवी भूषण याशी हालहाल करून ठार मारले गेले , शवची विटंबना केली गेली ते केवळ छत्रपती संभाजी राजे नि सत्य हिंदू धर्म पुनर्स्थापित केला , सत्य हिंदू धर्मी गोसावी कडून राज्याभिषेक जरून घेतलं म्हणून . विदेशी ब्राह्मण आणि विदेशी मोंडल शत्रूr राज्यकर्ते एक झाले. संभाजी महाराजांना ठार मारले तो दिवस होता ११ मार्च १६८९ केवळ ३२ वर्ष आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना लाभले , २४ वय असताना ते छत्रपती झाले , ८ वर्षे हिंदवी स्वराज्याचे ते राज्यकर्ते झाले , विदेशी मुघल , विदेशी ब्राह्मीना बरोबर लढताना जीवाची शर्थ केली . एक महान राजा , शूरवीर राजा असेच त्यांना म्हणावे लागेल . ते नेटिव्ह होते , नागवंशी होते , सत्य हिंदू धर्मी होते .
छत्रपती संभाजी राजे आपल्याला सत्य हिंदू धर्म राज्यकर्ते व हिंदू राज्य मानत असत . हिंदू राज्य म्हणजे नेटिव्ह राज्य , नेटिव्ह रुल .
संभाजी महाराजांनी आपले शत्रू विदेशी ब्राह्मण अण्णाजी दत्तो व त्यांच्या अन्य ब्राह्मण साथीदाराने हत्ती च्या पायदळी तुळवून ठार मारण्याची साज दिली होती पण पूर्वी त्यांना एक दोनदा शत्रुत्व साठी माफी सुद्धा दिली होती व शेवटी नाईलाज झाला तेव्हा स्वराज्य साठी ठार सुद्धा मारले .
छत्रपती संभाजी महाराज यांच्या छिन्नविछीन शवाला कुणी कांबळे नामक अस्पृश्य म्हणून विदेशी ब्राह्मीनानी बहिष्कृत केलेल्या महार जाती च्या माणसाने वाढू गावी सत्य हिंदू धर्मा प्रमाणे अग्नी देऊन अंत्यविधी केला व त्या अस्थिवर समाधी बांधली . छत्रपती शंभाजी महाराज , कवी कलश व यांचा अंतविधी करणारे शूर वीर कांबळे याच्या समाध्या वाढू येथे पाहायला मिळतात .
आज सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी , शाहिद दिवस आहे , या हिंदवी शूरवीराला आमचे शत शत नमन !
संभाजी -शिवाजी - शहाजी , मालोजी हे कुटुंब मूळ भारतीय , सत्य हिंदू धर्मी , विदेशी ब्राह्मण विरोधी त्या मूळे त्यांचं वेळोवेळी अपमान करण्यात आला . जिजाऊ सारखी कर्तबगार नेटिव्ह महिला जी बहुदा महार असावी व भोसले कुटुंब सुद्धा महार नागवंशी असावे असे दिसते त्या मुळे या कुटुंबाला विदेशी ब्राह्मीना कडून विशेष त्रास सहन करावा लागला . आम्ही या कुटुंबाला , मातेशी जिजाऊ , छत्रपती शिवाजी , छत्रपती संभाजी आणि त्यानंतर झालेले छत्रपती शाहू महाराज ज्यांनी वेळोवेळी आंबेडकरांना मदत केली , मित्र म्हणून वागविले , सामाजिक सुधारणा केल्या त्या सर्वाना मनस्वी आभार देतो .
पण काय हि विदेशी ब्राह्मण शत्रू बरोबरची लढाई संपली आहे ? काय आज हिंदवी स्वराज आहे ? काय आज सत्य हिंदू धर्म आपल्या जातिविहीन , वर्णविहीन , ब्रह्मींविहीन स्वरूपात आहे ? असे प्रश्न आपल्या पुढे आहेत . हे प्रश्न सोडविण्या साठी नेटिव्ह रुल प्रयत्नशील आहे .
आम्ही नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार दिला आहे . या विचाराने हे सर्व प्रश्न सुटतील असे आम्हाला वाटते कारण हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हा विचार आम्ही मांडतो आहोत , हिंदू वही , जो ब्राह्मण नही असे आम्ही छातीठोक म्हणतो , हेच नाही तर विदेशी ब्राह्मण , भारत छोडो , जनयु छोडो , भारत जोडो हि हाक आम्ही देश्य दिली आहे. केवळ आज एवढेच म्हणायचे आहे वर्थ ना हो छत्रपती संबहिजी का ये बलिदान !
नेटिविस्ट डी डी राउत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
नेटिव्ह पीपल्स पार्टी
सत्य हिंदू धर्म सभा
मूळ भारतीय विचारं मंच
हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी
Comments
Post a Comment