Posts

Showing posts from March, 2018
Image
आज सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी , शाहिद दिवस आहे , या हिंदवी शूरवीराला आमचे शत शत नमन ! विदेशी मुस्लिम विरोधी राज्यकर्ते आणि विदेशी ब्राह्मण अश्या दुहेरी दुश्मनांना सत्य हिंदू धर्मी छत्रपती संभाजी राजे भोसले याना तोंड द्यावे लागले . १४ मे १६५७ ला पुरन्दर किल्ल्यावर जन्मलेले संभाजी आई विना आपली आजी जिजामाता यांचे छत्र छायेत मोठे झाले , ९ वर्ष वय असताना त्यांनी शिवाजी महाराज बरोबर मुगल बादशहा औरंगजेब याच्या आग्रा केला येते तुरुंगवास भोगला व तिथून सुटका झाल्या नंतर आपले वडील शिवजी चे जवळून अवलोकन केले व राजधर्म जाणला . १७ वर्ष्याच्या संभाजी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा गांगा भट नामक काशी च्या ब्राह्मीना कडून कसा राज्याभिषेक झाला आणि कशी लूटमार विदेशी ब्राह्मीनांनी केली कसा अपमान केला हे जवळून बघितले . नंतर ब्राह्मण धर्म , वेद , वर्ण , जाती , ब्राह्मण , जनयु नाकारून एका गोसाव्या कडून शिवाजी महाराजानी करून घेतलेला दुसरा सत्य हिंदू धर्मी राज्याभिषेक सुद्धा बघितला तेव्हाच त्यांनी सत्य हिंदू धर्म व त्यांच्या राज्य कारभाराला पुढे विदेशी मोंगल वैरी ...